Monday, 26 October 2020

श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना

 श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना


योजनेचे नाव - श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना

योजनेचा प्रकार - राज्य पुरस्कृत योजना

योजनेच्या अटी - 1) व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षावरील असणे    आवश्यक आहे.

                         2) त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21000/- च्या  आत असणे आवश्यक आहे.

योजनेचे आर्थिक स्वरूप -    प्रतिमाह 600/- ₹ दिले जाते 


ही योजना सर्व   प्रवर्गातील अटींचे पालन करणाऱ्या नागरिकांना लागू आहे .ही योजना राज्य शासनातर्फे राबविली जाते . या योजनेमुळे वयोवृद्ध नागरिकांना आर्थिक साहाय्य मिळते.


योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिल कार्यालयस संपर्क करावा.

अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या तलाठी कार्यालयास संपर्क करावा.


       

         



No comments:

Post a Comment