राज्य शासनाच्या कामगार व उद्योग विभागामार्फत बेरोजगारांसाठी महाजॉब हे संकेतस्थळ स्थापित करण्यात आले असून यामध्ये बेरोजगारांनी नोंदणी केल्या नंतर त्यांच्या कुशलतेप्रमाने त्यांना रोजगार उपलब्ध केला जातो .
विशेषतः covid -19 या रोगामुळे देशात नव्हे तर जगातच आर्थिक संकट निर्माण झाले आहे .त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योग व इतर कामासाठी तसेच इतर शासकीय प्रणाली साठी कुशल कामगार प्राप्त होत नाही. तसेच महाराष्ट्रतील बेरोजगारांना योग्य रोजगार मिळावा म्हणून महाजॉब या संकेतस्थळची निर्मिती करण्यात आली आहे .
संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी
खालील संकेतस्थळावर क्लीक करून पुढे दर्शविलील्याप्रमाणे प्रोसेस करावी .
वरील प्रमाणे फॉर्म भरल्यानंतर सबमिट करावे.



No comments:
Post a Comment